Home Cities अमळनेर नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला गरबा नृत्याचा मनमुराद आनंद

नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला गरबा नृत्याचा मनमुराद आनंद

0
51

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेत दुर्गाष्टमी निमित्त नर्सरी ते सिनियर केजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून शाळेच्या आवारात गरबा नृत्य केला.

बहुतांश मुला मुलींनी देवी चा पोशाख तर काहींनी घागरावर आकर्षक नृत्य केले.यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित पालक वर्ग तसेच येणारे जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.तर दुसरीकडे या बालगोपालांचे गरबा नृत्य पाहून शिक्षिका यांना देखील गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही.त्यांनी देखील लहान मुलांसोबत ठेका धरत गरबा नृत्य केले.


Protected Content

Play sound