अमळनेर मतदार संघासाठी १० कोटी ६० लाखांच्या विकास कामांना मंजुरी

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी १० कोटी ६० लाख रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकान्वये दिली आहे.

या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावामध्ये निधीची सतत बरसात होत असल्याने विकासाची गंगा अवतरत असून विकासाचा अनुशेष भरून निघत आहे, आता पुन्हा मतदारसंघातील ग्रामपंचायत,रस्ता काँक्रीटीकरण ,गटार,सभागृह, सभामंडप,स्मशानभुमी, प्रवेशद्वार, शौचालय इ. विकास कामांसाठी १० कोटी ६० लाख एवढा भरघोस निधी गावांतर्गत आवश्यक कामांसाठी उपलब्ध झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याने आ चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या निधीतून खालील प्रमाणे विकास कामे मार्गी लागणार आहेत.

अमळगाव येथे स्मशान भूमी बांधकाम करणे २० लाख,
मालपूर येथे स्मशान भूमी बांधकाम करणे ५ लाख,
मुडी (दरेगाव) येथे आदिवासी वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
एकरुखी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
लोण बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
धावडे येथे स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
निसर्डी येथे स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
जानवे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
तांदळी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
निमझरी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
सावखेडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
निम येथे कपिलेश्‍वर मंदिराजवळ प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
निमझरी येथे प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
नगाव खु येथे प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
रडावन येथे प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
हिंगोणा सिम जळोद फाट्या जवळ प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
जुनोने येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे ५ लाख,
दगडी सबगव्हाण येथे प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
मुगसे दापोरी सावखेडा फाट्या जवळ प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
धानोरा जवळ प्रवेश द्वार बांधकाम करणे ५ लाख,
एकरुखी येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे ५ लाख,
लोणे येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे ५ लाख,
मेहेरगाव येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे ५ लाख,
खेडी खवशी येथे प्रवेशद्वार बांधकाम करणे ५ लाख,
पाडळसरे येथे जि.प शाळे पर्यत रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
जैतपीर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
मुंगसे येथे दलित वस्तीलगत संरक्षक भिंत बांधने ५ लाख,
मोढाळे येथे गटार बांधकाम करणे ५ लाख,
शहापुर येथे गोरेश्‍वर मंदिर परिसर काँक्रीटीकरण करणे ५ लाख,
भिलाली येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५लाख,
हिवरखेडा तांडा येथे गटार बांधकाम करणे ५ लाख,
दगडी सभगव्हाण येथे भूमिगत गटार बांधकाम करणे ५ लाख,
दोधवद येथे भिल्ल वस्ती लगत संरक्षण भिंत बांधकाम करणे ५ लाख,
दळवेल येथे सभागृह बांधकाम करणे ५लाख,
वसंत नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
भरवस येथे नवीन वस्तीत पेवर ब्लॉक बसविणे ५ लाख,
सारबेटे बु येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
पिपळभैरव येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
ऐकतास रस्ता कॉक्रीटी करणे ६ लाख,
जळोद येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटी करणे ६ लाख,
कळमसरे येथे इंदिरा नगर भागात रस्ता कॉक्रीटी करणे १० लाख,
पिंगळवाडे येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे ५ लाख,
अमळगाव येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लाख,
खवशी येते रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
हिंगोणे खु प्र अ गटार बांधकाम व रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
कळमसरे येथे रस्ता कॉक्रीटी करणे १० लाख,
जिराळी येथे रस्ता कॉक्रीटी करणे १० लाख,
ढेकू चारम येथे रस्ता काँक्रिटीकरण ५ लाख,
झाडी येथे सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
नगाव खुर्द येथे स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
करणखेडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
कळंबे येथे हनुमान मंदिर व राम मंदिर चौकात पेवर ब्लॉक बसविणे ५ लाख,
तांबोळे रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख,
पुनगाव येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
मुड़ी (हिंगोणे ) येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
पाडळसे येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
महाळपुर येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
मुंगसे येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
ढेकु खु येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
शेळावे येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
चोंदी (बोदर्डे ) येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
ढेकु येथे आदिवासी वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे समाजमंदिर
चिमनपुरी येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६
निंब येथे आदिवासी वस्तित सामाजिक समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
शिरसोदे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
धाबे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
इंधवे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
लड़गाव येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
अंबासन येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
जामदे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
देवळी येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
दहीगांव येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
दापोरी खु येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
एकरुखी ता.अमळनेर येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
आर्डी येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
वावडे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
वासरे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
भरवस येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
वंजारी खु येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
पिंपळ भैरव येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
पिंपळकोठा येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
हिंगोणे सिम येथे आदिवासी वस्तित समाजमंदिरबांधकाम करणे ६ लाख,
खेड़ी व्यवहारदळे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिरबांधकाम करणे ६ लाख,
खापरखेड़ा प्र डा येथे आदिवासी वस्तित समाजमंदिरबांधकाम करणे ६ लाख,
करणखेड़ा येथे आदिवासी वस्तित समाजमंदिरबांधकाम करणे ६ लाख,
कामतवाडी येथे आदिवासी वस्तित समाजमंदिरबांधकाम करणे ६ लाख,
कळंबे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिरबांधकाम करणे ६ लाख,
तांबोळे येथे आदिवासी वस्तित समाजमंदिर बांधकाम करणे ६ लाख,
निमझरी येथे आदिवासी वस्तित समाज मंदिर बांधकाम करणे ६ लाख,
निंम येथे सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
शिरुड येथे सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
हीरापुर येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
दोधवद (हिंगोना सिम) येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
भोलाणे येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
सुमठाणे येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
खापरखेड़ा प्र डा येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
झाडी येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
कलाली येथे ग्रामपंचयत ईमारत बांधकाम करणे १२ लाख
मारवड येथे गट क्र ७७२ वर सभामंडप बांधकाम करणे १५ लाख
शेवगे बु येथे आदिवासी वस्तीत सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
उत्रट येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
पातोंडा येथे सभागृह बांधकाम करणे ७ लाख,
मेहेरगांव येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ७ लाख,
निमझरी येथे सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
दहिवद येथे पारधी वस्तीत सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
दगडी सबगव्हाण येथे सभामंडप बांधकाम करणे ७ लाख,
दापोरी बू येथे दलित वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ७ लाख,
इंदापिंप्री येथे स्मशानभूमि सत्वनशेड बांधकाम करणे ७ लाख,
बहादरपुर येथे समाजमंदिर बांधकाम करणे ७ लाख,
बाम्हने येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ७ लाख,
सारबेटा खु येथे बौद्ध वस्तीत समाजमंदिर बांधकाम करणे ७ लाख,
पिंपळे खु येथे पारधी समाज वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे ७ लाख, जवखेडे येथे सभागृह बांधकाम करणे ५ लाख,
गलवाडे येथे सभागृह बांधकाम करणे ५ लाख,
गड़खांब येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ७ लाख,
खेड़ी बु (वासरे) येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ७ लाख,
गलवाडे बू येथे समाजमंदिर बांधकाम करणे ७ लाख,

जळोद येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
शिरसाळे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
बहादरपूर येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
अमळगाव येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख लाख,

निम येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
पिपळी येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
पाडळसरे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
आर्डी अनोरे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
पाडसे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे १० लाख,
खवशी येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
रत्नापिंप्री येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
देवगाव देवळी,येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
शिरसोदे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
मांडळ येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
रणाईचे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
सावखेडा येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
भरवस येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
कळमसरे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
मुडी प्र डांगरी येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
वसंतनगर येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
मारवड येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
पिळोदा येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
पातोंडा येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
शहापुर येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
नगाव खु येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
धार येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
जवखेडा येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
ढेकू सिम ग्रुप येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
वावडे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
गांधली येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
गलवाडे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
सारबेटे येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
डांगरी येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
निभोरा येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
कोळपिंप्री येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख, जानवे
येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
गडखाब येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
टाकरखेडा येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
दळवेल येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,शिरूड येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख, दहीवद
येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
झाडी येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख, भिलाली येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख, ढेकू खु येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,मंगरूळ
येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख, शेवगे बु
येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,जैतपीर येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख, नगाव बु येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,
आंबापिंप्री येथे काँक्रीट रस्ता/सभामंडप/शौचालय व स्मशानभूमीचे कामे करणे ५ लाख,

ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आमदारांनी म्हटले आहे आहे. यामुळे ग्रामीण भागात आवश्यक ती विकासकामे मार्गी लागणार असून याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.तसेच ग्रामीण भागातील गावांतर्गत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ शिरीष चौधरी यांनी शासनाकडे अजून प्रस्ताव दाखल केला असून यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, सभामंडप, सभागृह, काँक्रीट रस्ता, गटारी, प्रवेशद्वार, आदिवासी समाजमंदिर, संरक्षक भिंत, स्मशानभूमी,दफनभूमी, आदी कामे प्रस्तावित आहे, लवकरच त्यांना मंजुरी मिळेल आणि विकासाचा आलेख अजून वाढेल असा विश्‍वास आमदार चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

Add Comment

Protected Content