Home प्रशासन इंधन बचत सप्ताहानिमित्त उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या चालकांचा सत्कार

इंधन बचत सप्ताहानिमित्त उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या चालकांचा सत्कार

0
38


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल एस टी आगारात विविध मान्यवरांच्या उपस्थित इंधन बचत सप्ताह कार्यक्रमास झाली सुरूवात आहे.

या प्रसंगी यावल एसटी आगारात इंधन बचतीसाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आगारातील ७ वाहनचालक कर्मचाऱ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर होते, तर प्रा. के. आर. दुसाने, आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्यासह सहाय्यक फौजदार असलम खान आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


Protected Content

Play sound