कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल

शेअर करा !

मुंबई- कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

कंगनाविरोधात वांद्रे कोर्टात दोघा व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे काही ट्विट्स आणि तिच्या वक्तव्याचे व्हिडिओ सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात   १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!