Home धर्म-समाज अखेर बेवारस वाहनांचा झाला लिलाव

अखेर बेवारस वाहनांचा झाला लिलाव

0
31

रावेर प्रतिनिधी । रावेर पोलीस स्थानकात बऱ्याच वर्षांपासून धूळ खात मोटार सायकल व फोर व्हीलर वाहनांचा आज लिलाव झाला आहे. 

बरेच वर्षांपासून रावेर पो स्टे येथे  बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांचे मालकाचा शोध लागून आला नसलेने कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करून सक्षम अधिकाऱ्यांचे आदेशानुसार एकूण-51 मोटारसायकल व एक ओमनी फोर व्हीलर अशा एकुन -52 वाहनांची -1,63,800/- रुपये सरकारी किंमत ठेऊन लिलाव रावेर पो स्टे चे आवारात घेण्यात आला असता एकूण 1,93,000/-रुपयात करण्यात आला असून लिलाव मध्ये एकूण-35 ईच्युक लोकांनी भाग घेतला होता,नमूद लिलाव DYSP नरेंद्र पिंगळे फैजपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, API स्वप्नीलकुमार नाईक, हे कॉ श्रीराम वानखेडे,हे कॉ बिजू फत्यू जवरे,पो कॉ निलेश लोहार यांनी केलेला आहे.


Protected Content

Play sound