जळगाव (प्रतिनिधी) येथील संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
दिव्यांग स्त्री-पुरूष अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहेत. याच्या निषेधार्थ संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. अनेक दिव्यांग बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत.
पहा– दिव्यांग बांधवांच्या मागण्या.