Home आरोग्य रेड प्लस बँकेतर्फे फारुख शेख व डॉ. अल्तमश हसन यांचा सत्कार

रेड प्लस बँकेतर्फे फारुख शेख व डॉ. अल्तमश हसन यांचा सत्कार

0
36


red bank

 

जळगाव प्रतिनिधी । येथील फारुख शेख यांची महाराष्ट्र मनियार बिरादरी प्रदेश अध्यक्ष पदी तसेच डॉ. अल्तमश शेख यांची प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल रेड प्लस ब्लड बँक आणि रॉयल डॉक्टर्स ग्रुप यांच्या वतीने यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

तसेच या दोघांना समाज्याच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ.मिनाज पटेल, डॉ.मोईज देशपांडे, डॉ.फारुख शेख, डॉ.रईस कासार, भरत गायकवाड, सुरज पाटील, डॉ.तोसिफ शेख, डॉ.असीम खान, डॉ.जावेद शेख, डॉ.जावेद शहा, निसार पिंजारी, रेहान शेख, अभिषेक शेटे, अमोल शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.


Protected Content

Play sound