Home Cities यावल फैजपूर येथे उदघाटन व लोकार्पण सोहळा

फैजपूर येथे उदघाटन व लोकार्पण सोहळा

0
37

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतर्फे आज विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.

फैजपूर नगरपरिषद येथे विविध विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिराकाका चौधरी, नगराध्यक्षा महानंदाताई होले, उपनगराध्यक्ष कलीम खान हैदर खान, गटनेते मिलिंद वाघुळदे, माजी नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी, भास्कर चौधरी, हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound