Home Cities जळगाव आ.राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास; तरूणांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

आ.राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास; तरूणांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

0
132

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अनेक तरूणांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

यांनी केला भाजपात प्रवेश
गौरव गायकवाड, सनी कोळी, कुणाल अडकमोल, पवन सोनवणे, जितेंद्र सोनवणे, बापू गायकवाड, रोहित नाईक, बॉबी बाविस्कर, प्रमोद जोशी, कपील तायडे, परेश तायडे, विशाल सोनवणे, समाधान सोनवणे, गणेश सोनवणे, संजय सहानी, लखन हिराणी यांच्यासह १०० हून अधिक तरूणांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजप जिल्हा महानगरा ध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा, राजेंद्र घुगे-पाटील, विक्रांत तरसोडिया, राजेंद्र सोनवणे, मनोज भांडारकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील, अक्षय जेजुरकर, निलेश तायडे व अशोक राठी अमित काळे ई उपस्थित होते.


Protected Content

Play sound