मथुराबाई पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

WhatsApp Image 2019 04 08 at 09.05.32

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खोकरपाटा येथील रहिवाशी मथुराबाई इंद्रसिंग पाटील (वय-78) यांचे रविवारी 7 रोजी दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज सकाळी 11 वाजात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परीवार आहे. त्या रेशन दुकानदार शरद पाटील, नितीन पाटील आणि हेमंत पाटील यांच्या मातोश्री होत.

Add Comment

Protected Content