एरंडोल नगरपरिषदेचे आरक्षण सोडत जाहीर

एरंडोल-रतिलाल पाटील । आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एरंडोल नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी सोमवारी दुपारी  प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आली. यात ११ प्रभागातून २३ उमेदवार निवडून येण्यासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

 

नगरपरिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सोमवारी १३ जून रोजी दुपारी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. यात प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसचित जमाती महिला, प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जाती आरक्षण निघाले आहे. उर्वरित २१ जागांमध्ये १० जागा सर्व साधारण तर ११ जागा सर्वसाधारण महिला राखीव म्हणून आरक्षण जाहीर करण्यात आहे. जाणून घ्या प्रभागनिहाय आरक्षण खालील प्रमाणे

 

प्रभाग क्रमांक- १

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- २

अ- अनुसुचित जमाती महिला

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ३

अ- अनुसूचित  जाती

ब-  सर्वसाधारण महिला

 

प्रभाग क्रमांक- ४

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ५

अ- महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ६

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ७

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ८

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ९

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- १०

अ-  सर्वसाधारण महिला

ब-  सर्वसाधारण (खूला)

 

प्रभाग क्रमांक- ११

अ-  सर्वसाधारण महिला

ब-  सर्वसाधारण महिला

क- सर्वसाधारण (खूला)

Protected Content