सन ब्राईट स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

 

a457e8f6 c1ff 4820 8e88 027e60364a40

 

 

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील व्हि.जी.आर. सन ब्राइट प्री स्कूल येथे आज रोजी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जळगाव येथील प्रधानमंत्री कौशल्य योजनेचे प्रबंधक प्रवीण राणे तर अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीचे उप सभापती जनाबाई आसाराम कोळी हे उपस्थित होते. प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष अशोकराज तायड़े,  व्यवस्थापकीय संचालक यशवंत पाटील, पंकज सपकाळे, आसाराम कोळी,  समाजसेवक पप्पू चौधरी, पत्रकार दीपक भोई,  भूषण पाटील, ललित पाटील, वर्षाताई भोई,  प्रिंसीपल भारती भोई, सिनियर टीचर वंदना बन्सी,  कमलाकर भोई व कर्मचारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content