धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोराडी येथे २१ वर्षीय तरुणाचा आज सकाळी विजेचा धक्का लागून अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. आकाश नितीन जाधव असे मृत तरुणाचे नाव असून त्याला एक लहान भाऊ व बहिण आहे.

Protected Content