नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मलकापुर व नांदुरा मतदारसंघातुन लोकसभा मंतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना सर्वाधिक लिड देणार माझा शब्द लिहून ठेवा असा निर्धार आमदार राजेश ऐकडे यांनी नियोजन बैठकीत कार्यकर्ते पदाधिका-यांना दिला. महाविकास आघाडीच्या निवडणूक नियोजन बैठक नांदुरा येथे आमदार कार्यालयात घेण्यात आला. यावेळी बैठकीला रावेर लोकसभा मंतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील देखिल उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांची देखिल प्रमुख उपस्थिती होती.यावेळी रविंद्रभैय्या साहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना सर्वाधिक मतांनी निवडून देण्याचे अवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र सरचिटणीस संतोष रायपुरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष सजंय चौपडे,कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा नांदुरा बाजार सिमिती सभापती भगवान धांडे,शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष ईश्वर पांडव,नांदुरा माजी सभापती पदमराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले बैठकीला बोदवड नगरसेवक भरत पाटील शिवसेना(उबाठा) महिला आघाडी तालुकाध्यक्षा कॉग्रेस महीला पदाधिकारी गंगाताई वक्ते, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील,किसान सेल तालुकाध्यक्ष संदीप देशमुख,माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील, बाजार सिमिती संचालक बाळु पाटील कॉग्रेस तालुका उपाध्यक्ष आकाश वतपाल,माजी प स सदस्य प्रसाद पाटील,हरिदास कुटे,अक्षय बोत्रे,मोहन पाटील,बाळु पाटील,जिया उल्लहक,अक्षय बोचरे,शेख इरशाद,संदीप देशमुख,सरपंच वळी गणेश पाटील,सरपंच डिगी सागर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितिन मानकर मुकेश ठोंबे सुरेश पाटील,निसार पठाण,अॅड अब्दुल शेख,अरविंद ब्राम्हणे, प्रसाद पाटील, शुभम लांडे,विष्णु क्षीरसागर,अशोक जूनोर, सुरेश पाटील, पुरषोत्तम झाल्टे,ज्ञानेश्वर घोंगे,सुनिल जुनरगे, यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष,कॉग्रेस पक्ष, शिवसेना (उबाठा) तिन्ही महाविकास आघाडी पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.