धामोडी सोसायटी चेअरमन पदी मंदार पाटील यांची निवड

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धामोडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी मंदार पाटील तर व्हाईट चेअरमन पदी चेतन पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

बिनविरोध संचालक पदी माजी आमदार अरुण पाटील, माणिक पाटील, संजू पाटील, बाळू पाटील, शांतीलाल पाटील, योगेश पाटील, सचिन पाटील, लताबाई महाजन, मिराबाई पाटील यांची बिनविरोध संचालक पदी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डि.व्ही धनगर उपस्थित होते.

सचिव वसंत पाटील, शिपाई प्रल्हाद मुर्हकर यांनी सहकार्य केले. संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध करण्यासाठी एकनाथ पाटील, वसंत पाटील, विष्णू पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भागवत पाटील, प्रमोद पाटील, जय चंद्र पाटील, योगेश पाटील, रत्नाकर महाजन, निवृत्ती पाटील, जनार्दन पाटील, आत्माराम कोळी, बंडू पाटील, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content