कोरोना संसर्गाबाबत जिल्ह्यात सक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग जिल्ह्याच्या लगत असलेल्या तालुक्यांमध्ये संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात सतर्कतासह सक्ती करण्याची मागणी अल्पसंख्यांक सेवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हणल्याप्रमाणे, मलकापूर मुक्ताईनगर तसेच पारोळा तालुक्याच्या पुढे त्वरित करोना तपासणीचे पोस्ट कार्यान्वित करावे.  अमरावती धुळे अकोला नागपूर या जिल्ह्यात करुणा संसर्ग झपाट्याने वाढत आहे महाराष्ट्रभर करून डोके वर काढले आहे जळगाव जिल्ह्यात या अगोदर करुणा मुळे फार मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झालेली आहे तरी तात्काळ रेल्वे स्टेशन बस स्टॉप स्टॉप या ठिकाणी सक्तीने कोरोना तेच करण्यात यावी तसेच अनित्य अत्यंत आवश्यक प्रवास असेल तरच परवानगी द्यावी व जळगाव शहरासह जिल्ह्यात लग्न कार्यक्रम सर्व तपासण्या करून मास व सोशल डिस्टंसिंग चे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जारी करावेत, अशी मागणी अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे करण्यात आली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, प्रदेश उपाध्यक्ष एकूब खान, अध्यक्ष सलीम इनामदार आदी उपस्थित होते.

 

Protected Content