Home Cities जळगाव डॉ. केतकी पाटील यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

डॉ. केतकी पाटील यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

0
50


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव व रावेर लोकसभ मतदारसंघात १३ मे रोजी आज सोमवारी मतदानाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी संपूर्ण परिवारासह विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले.
यावेळी गोदावरी फाउंडेशन प्रेरणास्तोत्र गोदावरी पाटील आजी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मतदान करून देश सेवेच्या कार्यात सहभागी होण्याची ही संधी असून जनतेनेही मतदान करावे असे आवाहन डॉ केतकी पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound