Home Cities जळगाव डॉ.अशोक सैंदाणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

डॉ.अशोक सैंदाणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिके शिक्षण मंडळ जळगाव सेवेत असलेले ज्येष्ठ शिक्षक डॉ अशोक पुंडलिक सैदाणे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना नुकतेच धुळे येथे राज्यस्तरीय डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेत भारत सरकार आणि नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम कडून दि.१/१०/२०२३ रोजी श्री.गणपती स्वामीनाथन, कर्नल निवॄत भारतीय सेना, भाऊसाहेब शिवाजी अकलाडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे गोरख देवरे, राष्ट्रीय अध्यक्ष,फोरम श्री प्रफुल्ल पाटील, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र फोरम ईश्वर पाटील सचिव महाराष्ट्र राज्य, डॉ. अतुल पाटील अध्यक्ष जळगाव तालुका यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याबदृल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound