नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

जळगाव प्रतिनिधी । ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 करीता आदर्श आचारसंहिता लागू असल्याने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात 11 जानेवारी 2021 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content