राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

फैजपूर प्रतिनिधी ।शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि.१९) रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

फैजपूर शहर येथे राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार शिरीष चौधरी व जी. प. गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गरीब वस्तीत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

त्यावेळी कलीम मण्यार नगरसेवक व गटनेते, शहर अध्यक्ष रियाज भाई, उपाध्यक्ष आसीफ भाई, वसीम जनाब युवक विधानसभा अध्यक्ष, वसीम तडवी युवक शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष अमोल भाऊ भीरुड  ,गणेश गुरव शहर सरचिटणीस, रामाराव मोरे जिल्हा सरचिटणीस, हर्षल दाणी जील्हा अध्यक्ष एन एस यू आय, अजय मेढे तालुका सरचिटणीस, मुदस्सर भाई व ईतर मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content