Home धर्म-समाज रेणुका देवी विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही वाटप

रेणुका देवी विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही वाटप

0
96

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच ज्ञानदिवस म्हणून इंजिनियर सुमेध गुरचळ यानी शाळेत जावून गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.एस.धनगर, उप.शिक्षक एस.पी.मराठे, पी.जे.हिरोळे, एम.आर.बुंदे, एस.एम.पाचपोळ, एम. आर.फाटे, विज कर्मचारी संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी सुरेश गुरचळ उपस्थित होते.


Protected Content

Play sound