माँ शांता शृंगी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सिखवाल नगर परिसरात निर्जंतुकीकरण (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता आज माँ शांता शृंगी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सिखवाल नगर परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले .

सिखवाल नगर परिसरात माँ शांता शृंगी बहुउद्देशीय संस्थेतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव सीताराम पुरोहित व संस्थेचे पदाधिकारी गोपाल व्यास, शुभम जोशी, मोहन जाधव, गोविंद पुरोहित, अनुप तिवारी, पुरुषोत्तम तिवारी व शिवाजी नगर शिव सेना विभाग प्रमुख विजय बांदल परिसरातील नागरिक उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1190779487981465

 

Protected Content