


अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खोकरपाट येथील रहिवासी तथा येथील नगर परिषदेचे कर्मचारी दिनेश सुकलाल पाटील (वय ४८) यांचे आज (दि. १५) सकाळी १०.०० वाजता अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक भाऊ असा परिवार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील सेवानिवृत्त लेखापाल सुकलाल दौलत पाटील यांचे ते जेष्ठ सुपुत्र होते.



