धुडकू सपकाळे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ला सांगितली हल्ल्याची आपबिती…(व्हिडीओ)

27f8ea4f 18ce 4fd1 9eb6 331609681188

 

जळगाव, प्रतिनिधी | आज दुपारी प्राणघातक हल्ला झालेले सामजिक कार्यकर्ते धुडकू सपकाळे यांनी रुग्णालयात उपचार घेत असतानाच आज (दि.७) सायंकाळी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधीशी गंभीर जखमी अवस्थेतही संवाद साधून हल्ल्याबद्दलची सगळी माहिती स्वत: सांगितली. तर मग त्यांच्याच तोंडून ऐका त्यांच्यावरील हल्ल्याची आपबिती…!

 

Protected Content