Home क्राईम पारोळा ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी दीपक पाटील रुजू

पारोळा ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी दीपक पाटील रुजू

0
2

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी दीपक पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. धुळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दीपक पाटील यांची खात्यांतर्गत झालेल्या बदल्यांनुसार पारोळा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध धंद्यांवर कारवाईबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.


Protected Content

Play sound