फैजपुर येथे वैकुंठ वाहिनीचे लोकार्पण

फैजपुर प्रतिनिधी । येथील ओम सांस्कृतिक मंडळातर्फे वैकुंठ वहिनीचे लोकार्पण करण्यात आले असून यावेळी नगरसेवक देवेंद्र बेंडाले यांचा वाढदिवस आ. शिरीष चौधरी व महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज,  विश्व स्वरूपानंद शास्त्री, धनंजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित आज यावल रोडवरील केतन किरंगे यांच्या निवास स्थानी साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी शहरातील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, हेमराज चौधरी, कलीम मन्यार, चंद्रशेखर चौधरी, दिलीप  पाटिल, शे. रियाज, निलेश राने, पुंडलिक माली, मनोहर नेमाडे, वसीम तड़वी, हर्षल दानी, निखिल पाटील, राहुल महाजन, दुर्गेश किरंगे, कमलेश भोले, विनोद चौधरी, बबलू महाजन, पराग चौधरी, अशोक किरंगे, राजेश चौधरी, मनोज पाटिल, प्रशांत गाजरे, अविनाश जोशी, सुरेश भालेराव, नंदू चौधरी, जगदीश धांडे, मुकेश हंसकर, भरत भंगाले, सोपान नेहेते, राजू वाघोदे, वसीम जनाब, पत्रकार वासुदेव सरोदे, योगेश सोनवने, नंदू अग्रवाल, उमाकांत पाटिल सह लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,  बांधव उपस्थित होते.

 

Protected Content