Home क्राईम संत गाडगेबाबा निवाऱ्यात वयोवृद्धाचा आकस्मात मृत्यू

संत गाडगेबाबा निवाऱ्यात वयोवृद्धाचा आकस्मात मृत्यू

0
33
death

death young 20180696727

जळगाव प्रतिनिधी। भजे गल्लीमधील बेघर निवासामध्ये एका ६५ वर्षीय वयोवृद्धाचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र जगतसिंग गोरखा (वय ६५ रा. धुळे) हे जळगाव शहरातील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या भजी गल्लीतील संत गाडगेबाबा निवारा निवासस्थानात काही दिवसंपासून राहत होते. त्यांचे आज सकाळी ६ च्यासुमारास आकस्मात मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याबाबत जिल्हापेठ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.


Protected Content

Play sound