Home Cities चोपडा दशरथ महाजन यांचे निधन

दशरथ महाजन यांचे निधन


f6b27851 4318 4b4e b7ac 2fd998c4fa78

धानोरा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील धानोरा येथील गढीपुरा भागातील राहिवाशी दशरथ भिवसन महाजन (वय ९०) यांचे आज (१ मे) वृद्धापकळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परीवार आहे. ते माजी उपसभापती माणिकचंद महाजन यांचे काका तर क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांचे सासरे होते. त्यांची अंत्ययात्रा (दि. २) रोजी सकाळी १०.०० वा राहत्या घरापासुन निघणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound