Home क्राईम अटवाडे येथे घराचे छत कोसळल्याने नुकसान; जीवितहानी नाही

अटवाडे येथे घराचे छत कोसळल्याने नुकसान; जीवितहानी नाही

0
55


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अटवाडे (ता. रावेर) येथे जनार्दन प्रल्हाद महाजन यांचे जुने घर पावसामुळे पडले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बंडु कापसे यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी तलाठी यांना सूचना देऊन घटनास्थळी पंचनामा करण्याचे आदेश दिले. स्थानिक प्रशासनाने या घटनेचे पूर्णपणे निरीक्षण केले आहे आणि आवश्यक ती कार्यवाई सुरू केली आहे. यात घराचे छत कोसळल्याने नुकसान झाले असले तरी कुणालाही इजा झाली नाही.


Protected Content

Play sound