दहिगाव येथील प्रविण महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन

yawal nidhan varta

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दाहिगाव येथील रहीवासी प्रविण धोंडु महाजन (वय-५०) वर्ष यांचे आज दि.१५ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी २.३० वाजता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. धोंडू नथ्थू महाजन यांचे जेष्ठ चिरंजीव व कैलास महाजन यांचे मोठे भाऊ होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या १६ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content