Home क्राईम दगडी येथे एकाची विषारी पदार्थ सेवनकरुन आत्महत्या

दगडी येथे एकाची विषारी पदार्थ सेवनकरुन आत्महत्या

0
43

WhatsApp Image 2019 04 13 at 8.14.49 PM

यावल (प्रतिनिधी) येथुन जवळच असलेल्या दगडी येथील एका शेत मजुरांने राहत्या घरात विषारी औषध सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.  जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णांलयात उपचार दरम्यान त्याचा मृत्य झाला.

 

राजेद्र भास्कर कोळी (वय ५०)  याने शुक्रवार दि. १२ रोजी दुपारी २ वाजेचा सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवनकरुन आत्महत्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले. मात्र प्रकृती जास्त खालावल्याने जळगाव जिल्हां सामान्य रुग्णांलयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. त्याचा उपचार दरम्यान मृत्य झाला. आत्महत्यामागचे कारण समजु शकले नाही. मयताचा पश्चात आई,  काका,  पत्नी,  दोन मुल, तीन भाऊ,  सुना नांतवड असा परीवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound