बापरे..! जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; रूग्ण संख्या ३० हजार पार

जळगाव प्रतिनिधी । आज आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात १०६३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात पुन्हा जळगाव शहरात कोरोनाने कहर केला असून ३६९ रूग्ण आढळून आलेत. तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात १०६३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ३६९ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल अमळनेर-९९, जळगाव ग्रामीण-८४, चाळीसगाव-८१, एरंडोल-७७ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-३६९; जळगाव ग्रामीण-८४; भुसावळ-३१; अमळनेर-९९; चोपडा-६७; पाचोरा-४६; भडगाव-३१; धरणगाव-२२; यावल-११; एरंडोल-७७; जामनेर-५०; रावेर-१९; पारोळा-१७; चाळीसगाव-८१; मुक्ताईनगर-२५, बोदवड-१९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १५ असे एकुण १ हजार ६३ रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-६९९०; जळगाव ग्रामीण-१६७३; भुसावळ-१७२५, अमळनेर-२६१०; चोपडा-२५७४; पाचोरा-११७४; भडगाव-१३६०; धरणगाव-१४०४; यावल-९६१; एरंडोल-१७८५; जामनेर-२२८८; रावेर-१३६५; पारोळा-१५२०; चाळीसगाव-१८५९; मुक्ताईनगर-८३९; बोदवड-४४५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १७७ असे एकुण ३० हजार ७४९ असे रूग्ण संख्या झाली आहे.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ३० हजार ७४९ इतकी झालेली आहे. यातील २१ हजार ८४५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५०२ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ९ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८४९ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ८ हजार ५५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content