संजय राऊत यांची व्यंगचित्राद्वारे भाजपावर टीका

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।‘कश्मीर फाईल’ या हिंदी चित्रपटावर विडंबन करत संजय राऊत यांनी व्यंगचित्राद्वारे भाजपावर टीका केली आहे.

‘कश्मीर फाईल’ या हिंदी चित्रपटावर अनेकजण सामाजिक, राजकीयसह विविध क्षेत्रातील व्यक्ती आपले विचार मांडत व्यक्त होत आहेत. पंतप्रधान नरेद्र मोडी यांच्यासह अनेक भाजप नेतेही यावर व्यक्त होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर ‘बेळगाव फाइल्स’ असे नाव देत व्यंगचित्र ट्विट करत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. ‘…. आणि बेळगाव फाईल्स काय कमी भयानक आहेत…?’ असा प्रश्न त्यानी केला असून चित्राच्या खाली ही ‘लोकशाहीचा खून’ असं कॅप्शन दिलं आहे. ली आहे. चित्राच्या खाली ही ‘लोकशाहीचा खून’ असं कॅप्शन आहे.

Protected Content