Home आरोग्य कोरोना : आज जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण नाही

कोरोना : आज जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण नाही

0
104

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही रुग्ण बाधित आढळून आलेला नाही आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०२ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 


Protected Content

Play sound