Home Cities यावल यावल पंचायत समितीत जन्मदाखल्यांचा गोंधळ; नोंदी गायब, ग्रामस्थ त्रस्त

यावल पंचायत समितीत जन्मदाखल्यांचा गोंधळ; नोंदी गायब, ग्रामस्थ त्रस्त


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यालयातील जन्म व मृत्यू नोंद विभागात गंभीर अनियमितता समोर येत असून, तालुक्यातील अनेक ग्रामस्थांना जन्मदाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नोंदी अस्तित्वात असतानाही पंचायत समितीमध्ये त्या नोंदी उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. काही प्रकरणांमध्ये जन्मनोंदींची पानेच गायब झाल्याचेही उघड झाले आहे.


Protected Content

Play sound