Home Cities चोपडा पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत तनिष लाठीचे यश

पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत तनिष लाठीचे यश

chopda lathi
chopda lathi

chopda lathi

चोपडा प्रतिनिधी । येथील तनिष पवन लाठी यांने नुकत्याच झालेल्या पुर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत 192 गुण मिळवून तालुक्याती 13 वा तर विद्यालयात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तो भोकर येथील प्रगतशील शेतकारी द्वारकानाथ लाठी यांचा नातू तर येथील विवेकानंद विद्यालयाचे उपशिक्षक पवन लाठी व संगीता लाठी यांचा मुलगा आहे. त्याच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतूक होत आहे.


Protected Content

Play sound