चंद्रकलाबाई अशोक पाटील यांचे निधन

chandrakala patil nidhan कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील हणमंतखेडे बुद्रुक येथील चंद्रकलाबाई अशोक पाटील यांचे निधन झाले.

हणमंतखेडे बुद्रुक येथील अशोक विक्रम पाटिल यांची पत्नी चंद्रकलाबाई अशोक पाटिल यांचे दि.५ जून २०१९ रोजी दुपारी ३ वाजता निधन झाले. दिनांक ६ रोजी सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघनार आहे.

Add Comment

Protected Content