Home धर्म-समाज मुक्ताईनगर येथे ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम आंदोलन

मुक्ताईनगर येथे ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम आंदोलन

0
32


मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना दिवसा शेती पंपासाठी दहा तास वीज मिळावी म्हणून खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर दहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मुक्ताईनगर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे, शंकर पाटील, उत्तम जुमळे, सुरेश पाटील, सुरेश मराठे, सुरेश गवते, धोंडू पाटील, शांताराम पाटील, अण्णा जुमळे, आत्माराम बेलदार, आकुश पाटील,समाधान पाटील, रामदास वाघ, पंडित वाघ, मुरलीधर वाघ, प्रकाश वाघ, बाळू पाटील, रघुनाथ पाटील, शिवलाल पाटील, भाऊराव भोगे, अनिकेत सोनार, आदी. शेतकरी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound