तीन राज्यात विजयाचा भाजपा भडगावतर्फे फटाके फोडून जल्लोष

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तिघही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले आहे.

त्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी भडगाव च्या वतीने पाचोरा चौफुली, भडगाव येथे फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक लकीचंद पाटील, शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, युवामोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, शहराध्यक्ष विशाल चौधरी, यांच्या समवेत मुन्ना परदेशी विजय अलई, प्रदीप कोळी, भूषण देवरे, सचिन पवार, राहुल देशमुख, मधुकर महाजन, रवींद्र भोई, योगेश शेलार, निखिल कासार, राहुल महाजन, अमोल सोनार, विक्की पाटील, दीपक येवले, सूर्यभान वाघ, कुणाल पाटील, हर्षल राजपूत, युवराज पाटील, सागर पाटील, सुनील अहिरे सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content