Home Cities भुसावळ बियाणी महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल-डे’ व ‘साडी-डे’ साजरा

बियाणी महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल-डे’ व ‘साडी-डे’ साजरा


bhusaval sari de

भुसावळ, वृत्तसंस्था | राष्ट्रीय शिक्षा समिती संचलीत बियाणी कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (इ.४) मोठ्या उत्साहात ‘ट्रॅडिशनल डे’ व साडी डे साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषेत आले होते.

 

यावेळी ‘आधुनिक काळात होणारे बदल’ या विषयावर वाद-विवाद स्पर्धा व ‘उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा’ यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. कॉलेजच्या प्राचार्या सोफिया फ्रान्सिस यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यावेळी त्यांनी आपल्या परंपरेची जपणूक करून नव्याने पुढे वाटचाल करा, असे मार्गदर्शन केले.


Protected Content

Play sound