सीबीएसई बारावी परिक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली । सीबीएसई बारावी परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यात यंदा देखील मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीसीएसई बारावी आणि दहावीचे निकाल केव्हा घोषीत होणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज बारावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुलींनी परिक्षेत चांगले यश संपादन केल्याचे दिसून आले असून यंदा देखील मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा तब्बल ९२.५ टक्के विद्यार्थ्यानी परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.८७ टक्के इतके आहे. cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content