Browsing Category

जळगाव

बामणोद येथील सागर झांबरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी व शारदा प्राथमिक विदयालय, सुप्रिम कॉलनी जळगाव येथील उपक्रमशिल योग शिक्षक सागर इच्छाराम झांबरे यांना सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव यांचेतर्फे 'भारतरत्न लोहपुरुष सरदार…

घरकुल घोटाळा : उच्च न्यायालयात आरोपींच्या जामिनावर निकाल लांबला

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह २८ जणांनी जामिनासाठी आणि शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी केलेल्या अर्जावर आता उद्या…

जैन महिला मंडळ जळगावतर्फे एक्युप्रेशर सुजोग आणि वाईब्रेशन चिकीत्सा शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) जैन महिला मंडळ जळगावतर्फे एक्युप्रेशर सुजोग व वाईब्रेशन चिकीत्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १७ सप्टेंबरपासून व. वा वाचनालयाजवळील सखी हॉल येथे सकाळी ८ ते १२.३० सांय ४ ते ७ या डॉ राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन…

अखेर सुरेश जैन यांचे तैलचित्र मनपा सभागृहातून काढले

जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने महिनाभरापूर्वी शिक्षा सुनावली. यात सुरेश जैन यांचा देखील समावेश असल्याने महापालिकेच्या सभागृहात सुरेश जैन यांचा असलेले तैलचित्र (फोटो) काढण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ता दिपक…

वसंतवाडी येथील महावितरण सबस्टेशनमध्ये तोडफोड; नऊ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे डी.पी. बंद असल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचा राग आल्याने गावातील 9 जणांनी वसंततवाडी येथील महावितरणच्या सबस्टेशनच्या अधिकार्‍याला मारहाण करीत कार्यालयात तोडफोड केल्याची घटना…

जळगावात आयएमए सदस्यांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी या विभागांतर्गत एम.ए. द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम उपक्रमांतर्गत दहा दिवसीय योग शिबीराचे आयोजन आयएमए हॉलमध्ये करण्यात आले आहे.…

आव्हाणे शिवारात ६ फुट लांब अजगर आढळला

जळगाव, प्रतिनिधी | आव्हणे शिवारातील एका जिनिंगमध्ये काल एक भला मोठा साप तेथील कामगारांना दिसला. त्यास सर्पमित्र यांनी पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्यास सोडले. लक्ष्मी जिनिंग आव्हाणे शिवार या ठिकाणी काल संध्याकाळी ६ वाजे दरम्यान या…

धावत्या रेल्वेखाली तरूणीची आत्महत्त्या

जळगाव प्रतिनिधी । आजाराला कंटाळून धावत्या रेल्वेखाली तरूणीने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. घटना घडल्यापासून तीन तासांपर्यंत मृतदेह जागीच पडून होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

किरकोळ कारणावरून तिघांनी रिक्षाचालकाला बदडले

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून तिघांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रात्री 11 वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको येथे घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक…

शालेय जळगाव म.न.पा. योगासन स्पर्धा उत्सहात

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जळगाव म.न.पा. योगासन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या…

जळगावात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरासमोरून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । घराच्या समोर कंपाऊंडच्या आत पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. दिवसभर इतरत्र शोधून काढले असता ती मिळून न आल्याने रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

जळगावात बंद घर फोडले; दागीन्यांसह रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । बंद घर असल्याचा फायदा घेत ऑडीटर कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने, चांदीसह एकुण 1 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा…

एक्सक्लुझीव : जिल्हा प्रशासनाकडूनच इंटेलिजन्स ब्रेक? ; अनावश्यक भीतीचे वातावरण पसरले

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकामी जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांच्या पत्राचा संदर्भ देत फौजदारी दंड प्रकीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) प्रतिबंधात्मक लागू करण्यासाठी काढलेल्या प्रसिद्धी पत्रात…

स्थायी समितीतून लवकरच ८ सदस्य निवृत्त होणार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी ज्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशा ८ सदस्यांचा आज ईश्वर चिट्ठी टाकून निवृत्त करण्यात आले.  यात स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचाही समवेश आहे. ईश्वर चिठ्ठी काढण्यासाठी…

किरकोळ वादातून तरुणींनी फोडले दुकानाचे काऊंटर

जळगाव प्रतिनिधी । झेरॉक्सचे पैसे जास्त घेत असल्याचे सांगून दोन तरूणींनी झेरॉक्स दुकानावरील काऊंटरच्या काचा फोडल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या…

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा उद्या जळगावात प्रयोग (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्या वतीने देशभक्तीपर उपक्रमाचा एक भाग म्हणून 'हे मृत्युंजय' हे दोन अंकी नाटक संपूर्ण देशभर नव्या पिढीला दाखवले जात आहे. ह्या नाटकाचे एकूण ९५ मराठीत तर ५ हिंदीतून प्रयोग…

बावरी गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव लवकरच- उगले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कुख्यात बावरी गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केली. जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,…

गाळेधारकांनी केला ३८ चेकद्वारे २ कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा

जळगाव, प्रतिनिधी | गाळेधारकांनी थकीत भाडे व मालमत्ता कराचा रकमेचा भरण्यास सुरुवात केली आहे. यात आज ३८ चेकद्वारे २ कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा आयुक्त उदय टेकाळे यांच्याकडे सायंकाळी करण्यात आला आहे. याप्रसंगी किरकोळ वसुलीचे अधीक्षक…

बहुप्रतीक्षित आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित जिल्हा परिषदतर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार आज खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली वितरीत करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी…

जळगावात सेल्स मॅनेजरच्या खिश्यातून रोकड लांबविणारा संशयित ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । रेल्वे स्टेशन येथे सोडून देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसलेल्या पाच जणांनी मुंबई येथील सेल्स मॅनेजरच्या खिश्यातून 39 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात…
error: Content is protected !!