ब्रेकींग : जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीच्या उमेदवार आघाडीवर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज ब्युरो | आज सुरू झालेल्या मतमोजणीत रावेरमधून रक्षाताई निखील खडसे तर जळगावातून स्मिताताई वाघ यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा टपाली मते मोजण्यात आली. यानंतर ईव्हीएमची मते मोजण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आता सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत.

दरम्यान, आज पहिल्या फेरीत रक्षा खडसे 10,666 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 28249 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 17583 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले आहेत.

या माध्यमातून प्राथमिक कल हा रक्षा खडसे यांच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. आता उर्वरित फेर्‍यांमध्ये नेमके कुणाला मताधिक्य मिळेल यावरून रावेर लोकसभा मतदारसंघातील विजेता ठरणार आहे.

तर दुसरीकडे जळगावमधून करण पवार यांना १४,४७७ इतकी मते मिळाली असून स्मिताताई वाघ यांना २०७०२ मते मिळाली आहेत. यातून स्मिता वाघ यांना १५२२५ मतांची आघाडी मिळाली आहे.

 

जळगाव लोकसभा मतदार संघ
( भारत निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवरून असलेली आकडेवारी )

S.N. Candidate Party EVM Votes Postal Votes Total Votes % of Votes
1 SMITA UDAY WAGH Bharatiya Janata Party 4331 4331 49.91
2 KARAN BALASAHEB PATIL – PAWAR Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackrey) 3303 3303 38.06
3 YUVRAJ JADHAV (SAMBHA AAPPA) Vanchit Bahujan Aaghadi 440 440 5.07
4 EX-HAVILDAR ISHWAR DAYARAM MORE Sainik Samaj Party 83 83 0.96
5 ADVOCATE VIJAY BABULAL DANEJ Independent 62 62 0.71
6 VILAS SHANKAR TAYADE Bahujan Samaj Party 56 56 0.65
7 LALIT (BANTI) SHARMA Independent 52 52 0.6
8 KARAN PAWAR Independent 44 44 0.51
9 MUKESH MULCHAND KOLI Independent 42 42 0.48
10 AHMAD KHAN Independent 23 23 0.27
11 ADV. NAMDEO PANDURANG KOLI Independent 17 17 0.2
12 PATIL SANDIP YUVRAJ Independent 17 17 0.2
13 MAHENDRA DEVRAM KOLI Independent 14 14 0.16
14 ABDUL SHAKUR DESHPANDE Independent 11 11 0.13
15 NOTA None of the Above 183 183 2.11
Total 8678 8678

Protected Content