बीएसएनएल कंपनीचा सर्वात स्वस्त डेटा प्लॅन

BSNL

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दूरसंचार कंपनी बीएसएनएल इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन प्लान ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. बीएसएनएलकडे सध्या विविध आणि अनेक प्रकारचे फायदे देणारे डेटा प्लॅन आहेत. बीएसएनएल कंपनीचा सगळ्यात स्वस्त ७ रुपयांपासून सुरू होणारा “मिनी-७” प्लॅन बाजारात दाखल होत आहे.

अलीकडेच बीएसएनएलने सात रुपयांच्या डेटा पॅक बाजारात आणला असून ६ रुपयांचे डेटा व्हाउटरच्या स्वरुपात उपलब्ध आहे. या वाउचरचे नाव “मिनी-७” असे आहे. एक दिवसांची व्हॅलिटीडी असणाऱ्या या पॅकमध्ये १ जाबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. याचप्रकारच्या मिनी-१६ डेटा पॅक कंपनी एक दिवसाच्या व्हॅलिटीडीसह २ जीबी डेटा मिळणार आहे. या डेटा व्हाउचरचं नाव सी-डेटा५६ आहे. या वाउचरने रिचार्ज केल्यास ७ दिवसांच्या व्हॅलिटीडीसह रोज १.५ जीबी डेटा मिळतो.

Protected Content