Home क्राईम ब्रेकींग न्यूज : नियतीचा क्रूर घाला : भीषण अपघातात भावी वधूसह दोघांचा...

ब्रेकींग न्यूज : नियतीचा क्रूर घाला : भीषण अपघातात भावी वधूसह दोघांचा करुण अंत


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लग्नाची पत्रिका सर्वप्रथम आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ चारचाकीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय भावी वधूसह ४२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound