बोदवडात संत सेना महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

bodwad news 1

बोदवड प्रतिनिधी । संत सेना महाराज यांच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती नाभिक समाज तालुकाध्यक्ष विवेक वखरे व प्रमोद कुंवर यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आले. नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत भाऊ पाटील, रामदास पाटील, डाँ.उद्धव पाटील, भागवत टिकारे, श्रीमधुभाऊ राणे, देवाभाऊ खेवलकर, अनिल वराडे, अनिल पाटील, प्रभाकर पाटील, अनिल खंडेलवाल, किशोर गायकवाड, विजय पालवे यांनी कार्यक्रमास भेट दिली.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
विवेक वखरे, गोपाल बोरसे, राजेंद्र शेळके, संजय वाघ, संतोष कुंवर, राजेंद्र डापसे, श्रीहरिभाऊ सुरंशे, अमोल आमोदकर, संजय बिडके, श्रीराजेंद्र बाभूळकर, श्रीनिवास बाभूळकर, राजेंद्र सोनवणे, श्रीअनिल कळमकर, धनराज शेळके, नारायण महाले, श्रीआकाश सोनवणे, रुपेश कळमकर, सोपान महाले, योगेश वखरे, जयंत धांडे, राजेंद्र बिडके, गजानन पर्वते, श्रीसुभाष पर्वते, श्रीविनोद पर्वते, प्रमोद बोरसे, संतोष वसाने, नारायण वसाने, राजेंद्र बिडके, गोपाळ वखरे, राजेंद्र वर्मा, प्रकाश बाभूळकर, दिलीप बोरणारे,, गणेश बोरणारे, शरद बोरणारे, आनंदा पिसे, गणेश सोनोने, कैलास सुरंशे, नितिन आमोदकर, सचिन आमोदकर, मधुकर वखरे,, श्रीसोनगिरे सर, श्रीभगवान बोरसे, श्रीअनिल अंभोरे, देविदास आमोदकर, श्रीसारंगधर डापसे, बाळू डापसे, नाना निवृत्ती डापसे, अनिल अंभोरे, खंबायत सर, कैलास बाभूळकर समस्त बोदवड तालुक्यातील नाभिक समाजबांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Protected Content