Home राजकीय महिला आरक्षण विधेयकावरुन भाजपकडून ‘डिलिमिटेशन’चा डाव : खा. प्रणिती शिंदें

महिला आरक्षण विधेयकावरुन भाजपकडून ‘डिलिमिटेशन’चा डाव : खा. प्रणिती शिंदें


मुंबई-वृत्तसेवा । लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) संदर्भातील विधेयक नामंजूर झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच काँग्रेसच्या सोलापूर येथील खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 


Protected Content

Play sound