Home Cities धरणगाव भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्यकारिणी जाहिर

भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्यकारिणी जाहिर


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जेष्ठ कार्यकर्ता आघाडी धरणगाव तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष कमलेश दादा तिवारी यांनी ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या आदेशावरुन व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार खालील तालुका कार्यकारिणी तयार करण्यात आली.

तालुकाध्यक्ष मधुकर महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, भगतसिंह पाटील, अरुण नारखेडे, चिटणीस सदाशिव पाटील, दिंगबर चौधरी, युवराज पाटील, सरचिटणीस सखाराम पाटील, प्रकाश ठाकुर, सदस्य आबाजी सोनवणे, दिलीप पाटील, रमेश पाटील, भाऊसाहेब बाविस्कर, सुधाकर भोले या सर्वांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकारीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound