भूषण बोरीकर यांचे निधन

bhushan

भुसावळ, प्रतिनिधी | येथील अमरदीप टॉकीज मागील नसरवानजी फाईल मधील रहिवासी, भायखळा येथील रेल्वेच्या ईसीसी सोसायटीतील कर्मचारी व सद्‍ध्‍या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेला भुषण रविंद्र बोरीकर(वय३८) याचे नुकतेच अल्पश: आजाराने निधन झाले.

 

तो भुसावळ येथील रेल्वेचे सेवानिवृत्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एन.जी. बोरीकर यांचा पुतण्या होता.

Protected Content