भुसावळ प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनारायण नगरात विश्वकर्मा सुतार समाजाच्या सभागृहाचे भूमिपुजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.
लक्ष्मीनारायण नगरात श्री विश्वकर्मा सुतार समाजाचे सर्वे नं ६७ येथील स्थानिक विकास कार्यक्रम २०१८-२०१९ येते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी नगरसेवक किरण कोलते, नगरसेवक किशोर पाटील यांच्यासह समाजातील ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.